माझी आई माझे विश्व aai marathi quotes

माझी आई माझे विश्व कारण आई शिवाय दैवत जगामध्ये नाही

आईकडे गावी गेल्यावर मोबाईलचे सगळे अलार्म बंद असतात, सकाळी जागेपणी बिछान्यावर लोळत इकडून तिकडे कूस बदलत असताना, आईचा गोड आवाज कानी येतो, उठ बाळा, साडे आठ वाजले, बंब कधीचा तापतोय बघ, कंटाळवाण्या गजराच्या tone पेक्षा आईच्या ह्या मधुर वाक्याची मी वाटच पाहत असतो, तेव्हा कुठ झोप पूर्ण झाल्याचा, सुट्टीला आल्याचा व जीवनाचा खरा आनंद मिळतो.

आई म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी ओटी,
पुन्हा एकदा जनम घ्यावा आई तुझ्या पोटी.

Majhi aai majhe vishwa

Majhi aai माझी आई 


आई शिवाय घराला घरपण नाही हे मात्र खर. Majhi aai majhe vishwa aai marathi quotes  and status 

हे सुद्धा वाचा - 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने