मराठी प्रेम कविता चारोळ्या

मराठी प्रेम कविता चारोळ्या

मंडळी जब्याची शालू तशी कोणाची कोणीतरी असतेस असा माझा समज आहे त्यासाठी सादर करीत आहे मराठी प्रेम कविता चारोळ्या फक्त तूच 

मराठी प्रेम कविता चारोळ्या

मराठी प्रेम कविता - फक्त तूच 


तुला शोधत किवा पाठलाग करत म्हण, पण तुझ्या घर समोरून जाताना
मला खिडकीतून चोरून बघताना तुला पहायच

तुझ्याच विचारात असताना तू समोर दिसताच,
वहिनी आली अस मित्रांनी डिवचताना लाजलेली तुला पाहायच

तू कामानिमित्त जाशील बाहेरगावी, होईल मी कावरा-बावरा
तुझ्या बैचेनीत मला किशोर अगदी रफीला सुद्धा गायचय

जमल तर शेवटची माझी इच्छा पूर्ण करलोक नाचतील बेफान होऊन वरातीत माझ्या, 
पण रथात जोडीला बसलेली फक्त तुलाच पहायचय.


मराठी प्रेम कविता चारोळ्या


मराठी प्रेम कविता चारोळ्या
मराठी प्रेम कविता चारोळ्या

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने