सूर्यास्त caption in marathi | sunset quotes in marathi

सूर्यास्त caption in marathi | sunset quotes in marathi

सूर्यास्त caption in marathi | sunset quotes in marathi

Suryast quotes in marathi सूर्यास्त quotes in marathi

सह्याद्रीनी डोंगर अन द-या आमच्या पाचवीलाच पुजल्या किंबहुना पावसाळा सोडल्यास इतर ऋतूत शाळा-हायस्कुल सुटल्यावर हुंदडत घरी जाताना म्हणा किंवा विहिरीवर पाणी भरताना गर्द अशा कळकी बेटातून पाण्याच्या पव्हऱ्यात विसावणार हा पेटता निखारा सर्रास नजरेत येतो, त्यामुळे गावातील पोरांना याच अप्रूप ते काय....

#suryast_सूर्यास्त

#sunset_quotes_marathi 

हे पण वाचा - 

Selfish marathi quotes 
 
अपेक्षा मराठी स्टेटस

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने