Facebook SDK

Dalai lama marathi mahiti 

दलाई लामा बद्दल आम्हाला अरुणाचल प्रदेश प्रवासात तेथील स्थानिक लोकांनी  Dalai lama marathi mahiti | dalai lama wikipedia | dalai lama biography | dalai la meaning in marathi या प्रश्नांची उत्तरे दिलीत ती खालील देत आहोत.

Dalai lama wiki marathi
Dalai lama wiki marathi 

Dalai lama meaning in marathi

दलाई लामा हे बौद्ध धर्माचे धर्मप्रमुख यांच्या निवडीची पद्धत सुध्दा एक वेगळीच गोष्ट आहे, दलाई लामांचे निधन झाल्यानंतर मात्र त्यांना दहन करताना तुपामध्ये निरोप दिला जातो, त्यानंतर सुरू होते दलाई लामा निवडण्याची कहाणी, एखाद्या घरी ते बालक म्हणून जन्मल्यानंतर त्या राहत्या घरात ते वेगळयाच हरकती करतात,

जनसामान्य बालकापेक्षा यांच्या वागण्यात वेगळेपण त्यांच्या पालकांना जाणवते, नेहमी कोणत्या तरी ठिकाणाचा उच्चार ते बालक करीत असते, मला या ठिकाणी कोणी तरी बोलावत आहे अस हे बालक आई वडिलांना सांगत असत.

त्यामुळे पालक सुद्धा सदर ठिकाणी म्हणजे एखाद्या मॉनेस्ट्रीमध्ये बालकास आणलेनंतर दलाई लामांचे जवळचे शिष्य किंवा एकदम जवळ असलेली व्यक्ती (त्यांना लिंबूची अस कायतरी नाव त्याने सांगितलेले) त्या बालकास पाहते व त्यांच्या घरी जाऊन काही दिवस राहून त्या बालकाचे निरीक्षण करतात व एकेदिवशी निधन झालेल्या दलाई लामा यांच्या वापरल्या वस्तू व तश्याच दिसणाऱ्या वस्तू त्या बालकाचे समोर ठेवल्या जातात. 

जर त्या बालकाने निधन झालेल्या दलाई लामाच्या सर्वच्या सर्व वस्तू न चुकता उचलल्या तर त्यांना नवीन दलाई लामा घोषित केले जाते व पुढील शिक्षण सुरू होते, त्यामुळे तोतया दलाई लामा बसवणे अशक्य आहे आम्ही आमच्या दलाई लामाना बरोबर ओळखतो असे प्रिन्सने सांगितले... हा प्रिन्स कोण त्याने आम्हाला बौद्ध धर्म कसा आहे याबद्दल सांगितले त्यांची link खाली देत आहे.


तवांग मधील बौद्ध धर्म आहे तरी कसा माहिती नसलेल्या व काही आश्र्चर्यकारक गोष्टी


Tags -   Dalai lama marathi mahiti | dalai lama wikipedia | dalai lama biography | dalai la meaning in marathi 

तसेच त्याने सांगितलेली डायन व राजा याची गोष्ट खाली लिंकमध्ये तूर्तास ओम मनी पदमे हम 😍

Post a Comment

Previous Post Next Post