Facebook SDK

harihar fort trek 

आम्ही हरिहर ला गेलो तेव्हा तुफान पाऊस होता त्याचवेळी सुचलेली ही कविता जर लेख प्रवासवर्णन हवे असेल तर इथे क्लिक करा - harihar fort trek blog

harihar fort trek blog poem

मनात तगमग चालली होती मोहिनी घातलेल्या तुझ्या रुपाला भेटन्याची
तुझ्या सिमेत प्रवेश करता, वरुण आला स्वागत करून चार शिंतोडेे शिफंडून गेला ही
सोबतीला ठेवले धुके अन समोर धुक्यात हरवलेला तु
दरबाराबाहेर तुझीया मेघराज मला नजरबंद करु पाहत होता
झुगारुन सर्व नजीक पोहचताच हरीहरा तु तर मयसभेत व्यस्त होतास
तुझी रचना ही अफाट अशी जिथे पायरी चढलो तरी स्वर्ग अन पडलो तरी स्वर्गच होता.


Post a Comment

Previous Post Next Post