जिंदगी नाही भेटणार दोबारा क्यो की यह kasauti zindagi ki

  kasauti zindagi ki

Tags- divya marathi | zindagi gulzar hai | zindagi ki mehek  | kasauti zindagi ki 2 | zindagi na milegi dobara | kasauti zindagi ki 

Zindagi gulzar hai

Tags- divya marathi | Tags- divya marathi | zindagi gulzar hai | zindagi ki mehek  | kasauti zindagi ki 2 zindagi na milegi dobara | kasauti zindagi ki 


जिंदगी नाही भेटणार दोबारापैसा कुणाला नको पण अन्न, वस्त्र, निवारा व थोड्याफार प्रमाणात मौजेच्या वस्तू घेण्याइतपत ठीक, नुसत पैसा, काम, पैसा, काम ह्या रहाटगाड्यात अडकलात, तर आवडीचे छंद जोपासायचे राहून जातील, 

जीवनाचा मनमुराद आनंद लुटायचा राहून जाईल, मन मारण्यापेक्षा आवडेल ते खा किमान थोड तरी, पावसाळ्यात कुठल्यातरी घाटामधी गाडी थांबवून हादडा की गरमागरम कांदा-भजी अगदी जीभ होरपळेपर्यंत, 

​Sk01

कुठल्यातरी मोडकळीस आलेल्या टपरीवर घ्या कधी तरी कटिंगचा सुद्धा घोट आवर्जून, पडला एखादा पावसाचा थेंब कपमध्ये पडला तर पडू द्या की त्यालाही खुशाल, तुम्ही आपल प्या तसाच सुरक्या मारून, 

zindagi ki mehek

zindagi ki mehek


जा एकटे कधी आवर्जून समुद्रकाठी, करा मोबाईल बंद, क्षितिजाकडे पाहत करा आता स्वतःशीच गप्पा सुरु, बिनधास्त विचारा प्रश्न खुद्द समुद्राला! टाका त्यालाही अडचणीत, एखाद्या झुळकीबरोबर सापडतील बरीच उत्तरे बाकीची अनुत्तरितच राहिलेली बरी, 

उतरा मोकळ्या मैदानात निळ्याभोर आकाशाकडे बघत, जीवतोडून पळत सुटा, सुसाट अगदी धापा लागे पर्यंत, हरवून जा धुक्यात कधी स्वतःला शोधता शोधता, मन भरे पर्यंत येका आवडीच संगीत, करत रहा वेडेपणा पुन्हा पुन्हा बालीश होवून, नाहीतर आयुष्य संपल ? 

​Sk02

हा विचार मनाला शिवेपर्यंत, आपले निकामी शरीर असह्य वेदना सहन करीत अंथरुणात खितपत पडलेले असेल, त्यावेळी मनात कुठे आपण भरपूर काही कमवून सुद्धा रिकामे असल्याचा भास होईल, तो भास नसेलच मुळी तो असेल आपला असह्य वर्तमान!.......... सावरा स्वतःला कारण 

जिंदगी नाही भेटणार दोबारा......

Tags- divya marathi | Tags- divya marathi | zindagi gulzar hai | zindagi ki mehek  | kasauti zindagi ki 2 zindagi na milegi dobara | kasauti zindagi ki 

हे सुद्धा वाचा - 
 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने