दो घोट जिंदगीके - love funny quotes in marathi

love funny quotes in marathi

दो घोट जिंदगीके - love funny quotes in marathi


मित्रहो काहीही म्हणा पण मित्रावर जीवापाड प्रेम करणारे लोक,
भरपूर समजूतदार असे, 

पराकोटीचे अक्कलवंत,

 
कला नकाे तिथे भरलेले कलाकार मंडळी, बायकोला न घाबरणारे,
धुरंदर राजकारणी,

 
तोल गेला तरी अप्रचंड धाडसाची गोष्टी करणारे लोक जर आपल्याला भेटत असतील तर ते म्हणजे पुस्तकांमधून आणि दुसरे म्हणजे दारूच्या दुकानाबाहेर.

टिप- मदिरालयात गम भुलानेके लिये जाणाऱ्या मित्रांना tag करताना फेसबुक्या हँग झाल्याने कोणालाही tag केले नाही.
#सहजच
#2 घोट जिंदगीके
#वढ_पाचची_मित्र_मंडळ, बुच्चनवाडी


love funny quotes in marathi

love funny quotes in marathi


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने