मुलींच्या अपेक्षा mulichya apeksha

मुलींच्या अपेक्षा mulichya apeksha

सध्या मुलींच्या मुलांकडून अपेक्षा काय असतात त्याबाबतची कविता आहे की मुलींच्या अपेक्षा mulichya apeksha

मुलींच्या काय अपेक्षा mulichya kay apeksha

mulichya apeksha
मुलींच्या अपेक्षा mulichya apeksha


माईचा माझ्या हट्ट तीला गरिबा घरची मुलगी, सून म्हणून हवी होती,


मामान शोधली तुला, घरची परिस्थिती तुझ्या, आमच्या पेक्षाही बत्तर होती


मी ही, निर्व्यसनी, गावी पक्क घर आणी नोकरी 15000 हजारी होती


पावडर थापून आलेली तू दिसायला मरतुकडी माझ्यासारखीच तर होतीस


माझ्या होकारामुळ, आता घरा-दारात रंगत्यात आपल्या लग्नाच्या गप्पा- गोष्टी


तरी नाकारलस मला, सरकारी नोकरी अन मुंबईत घराच्या हवाश्या पोटी


दोन वेळेच पोट भर जेवण, महिन्याकाठी सिनेमा, फिरायला होती की माझ्याकड पल्सर 180


अचानक भेटली दुसऱ्या दिवशी बाजारात, विचारला जाब; सांग "तुझ्या बापाला जे जमलं नाही ती अपेक्षा माझ्याकडून का बर होती ?तर नक्की सांगा कशी वाटली मुलींच्या अपेक्षा mulichya apeksha ही कविता

© शैलेश कदम

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने