आलेली संधी मराठी स्टेटस - nivad sandhi marathi status

nivad sandhi marathi status

संधी हि कधी होकारात्मक कधी नकारात्मक स्वरूपात येत असते आपण ती संधी एकदा ढावळली कि कालांतराने आपण चुकल्याच जाणवते तोपर्यंत वेळ खूप पुढे निघून गेलेली असते मात्र आपण त्या एका क्षणाची चूक काही घन्टे, महिने, वर्ष भोगत असतो.

nivad sandhi marathi status

 nivad sandhi marathi status

#संधी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने