भोर तालुका समाधी स्थळ
भोर तालुका हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे व शिवराजांचा पदस्पर्श लाभलेली ही भूमी येथे अनेक मावळ्यांनी बलिदान दिल्याने त्यांची समाधी स्थळ samadhi places of famous people in maratha empire या तालुक्यात येतात.
samadhi places of famous people
भोर तालुका हा रोहीड मावळ, हिरडस मावळ, कानद – गुंजवणी मावळ असा सह्याद्रीत पसरला आहे. यात भरपूर ठिकाण अजूनही दुर्लक्षीत आहेत.
समाधी स्थळ - आंबबडे
कान्होजी जेधे समाधी स्थळ
आंबवडे येथे वीर कान्होजी जेधे व त्यांच्या बाजूला दिसणारी दुसरी समाधी स्थळ हे वीर जिवाजी महाले यांची आहे.
![]() |
samadhi places of famous people |
जीवा महाला समाधी स्थळ
भोर पासुन चिखलगाव, कोर्ले, टिटेघरकडे जाणारी एसटी पकडून आपण आंबवडे येथे उतरून 15 मिनिट चालत जिल्हा परिषद शाळा आंबवडे येथे गेले असता ह्या दोन समाधी स्थळ पाहू शकता.
समाधी स्थळ पिसावरे
कृष्णाजी नाईक यांनी समाधी
भोर वरून महाडकडे जाणाऱ्या मार्गावर 7 किलोमीटरवर हे ठिकाण येथे पिसावरे एसटी पकडून आपण ह्या गावात जाऊ शकतो. गावात गेल्यास कोणीही तुम्हाला हे समाधी स्थळ दाखवून देईल.
समाधी स्थळ नेकलेस पॉईंट भोर
कोयाजी बांदल समाधी
भोरकडे जाताना जो नेकलेस पॉईंट लागतो त्याच्या विरुद्ध बाजूच्या डोंगरावर हे समाधी स्थळ आहे.
![]() |
समाधी स्थळ |
वरील प्रमाणे वीर मावळ्यांची समाधी स्थळ भोर तालुक्यात आहेत तर अश्या पावन ठिकाणी तुम्ही सुद्धा जा व इतर मावळ्यांना नक्की सांगा .samadhi places of famous people in bhor
Post a Comment