शेतकरी राजा - shetkari quotes in marathi

शेतकरी जगला तर देश जगला 


शेतकरी म्हणजे देशाचा पोशिंदा दिवसेंदिवस त्याचे जगणे हलाखीच होत आहे. शेतकरी वर सध्याच्या परिस्थितीवर लिहिलेली चारोळी. shetkari quotes in marathi - shetkari real status in marathi बघा काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची.

मी शेतकरी - me shetkari 

सोडून द्या आम्हा शेतकऱ्यास खत, 
बियाणापायी वेठीस धरण
सोडणार नाही तरी भी आम्ही हिमतीवर जगण
उद्या तुम्हीबी आत्महत्या कराल
जेव्हा सोडून देऊ आम्ही, दुस-यापायी जगण... 

 

शेतकरी स्टेटस
शेतकरी राजा

जय जवान जय किसान जय शेतकरी राजा 

हे सुद्धा वाचा - Post a Comment

थोडे नवीन जरा जुने