Swarthi status marathi स्वार्थी लोग माणसे स्टेटस मराठी

Swarthi status marathi 

जे स्वार्थी माणसे आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात, त्या swarthi लोकांना उद्देशून हे swarthi marathi status आहे. स्वार्थी लोग स्वार्थी माणस स्टेटस.

Swarthi status marathi

स्वार्थी माणसे स्टेटस मराठी

संपत्ती, मान व क्षणभराची बढती यामुळे लोक जुने दिवस विसरतात व आपल्याला ज्याने हर घटकी मदत केली त्यांना विसरून, विनाकारण अवहेलना करून मी किती मोठा किती कर्तृत्ववान हे दाखवत असतात.

अशा ढिवचलेपणामुळे पुढील व्यक्ती अधिक बलवान होत असते हे त्यांना समजत नाही, हि लोक वेळोवेळी खोटे बोलून वेळ मारून मित्राना दुखावतात परंतु ही चूक पुढच्याचा मनात घर करून जाते ती कायमची. 


एक गोष्ट नक्की या लोकांना मित्र कमी असतात व यांना मित्र हवे असतात फक्त गरजे पुरते हे लोक भविष्याचा विचार करीत नाहीत? आपण हि मूळ पदावर आल्यास त्यावेळी आपल्याला कोणी मित्र जवळ करील का ? आपल्याला कशी वागणूक भेटेल?

#कुछ लोग चेहरा देखते है, कुछ पैसा और हम नादान दिल.

© शैलेश कदम 

Swarthi status marathi जे स्वार्थी माणसे आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात, त्या swarthi लोकांना उद्देशून हे swarthi marathi status आहे. स्वार्थी लोग स्वार्थी माणस स्टेटस.

हे सुद्धा वाचाPost a Comment

थोडे नवीन जरा जुने