तंत्रज्ञानाचे जाळे technology quotes in marathi

Social media addition quotes 


सध्या प्रत्येक व्यक्ती technology , internet , social media addiction मध्ये गुंतलाय त्यासाठी ही तंत्रज्ञानाचे जाळे कविता - technology quotes marathi  - social media addiction quotes in marathi 


technology quotes in marathi


technology या जाळ्यात माझ्यातला मी, हरवत चाललोय
स्वतः जरी हरवलोय तरी GOOGLE सर्च करीत चाललोय

FACEBOOK वर शेकडो मित्र केले, त्या मित्रांचे अक्षरशहा FACE सुद्धा विसरत चाललोय

WHATTSAPP च्या नादापाई आवडीचे छंद विसरत चाललोय

स्वःताचे LIFE PROFILE कडे लक्ष द्यायचे सोडून TWEETER वर दुसऱ्यालाच FOLLOW करू लागलोय ……1……


technology quotes marathi

technology quotes marathiबायकोच्या ONLINE च्या नादापाई, नवरा आर्थिक बाजूनी OFFLINE होऊ लागलाय

इथे भारतीय खेड्यात २G धड नाही, अन इंडियात ४G येऊ लागलाय

मनुष्य स्वताला कामावर UPDATE करता करता, त्याच्या आयुष्यातील किंमती क्षण OUTDATED करू लागलाय

दुस-याला  मदत करून त्याची दुवा DOWNLAOD करन सोडून आपलाच स्वार्थ UPLOAD करू लागलाय 
……2……COMPUTER मध्ये ANTY VIRUS इंस्टाल करता करता CANCER चा VIRUS त्याच्या शरीरात RUN होऊ लागलाय

मित्र तर मित्राचा USER करून आइटमला PASSWORD करू लागलाय

आपल्या स्वताच्या विश्वात SIGN IN होऊन तंत्रज्ञानातून शक्य तेव्हा SIGN OUT व्हा

नाहीतर आयुष्यभराची MEMORY हि STORE होण्याअगोदर CORRUPT होऊन जाईल.
. ……3……


Social media and technology quotes marathi

technology , internet , social media addiction मध्ये गुंतलाय त्यासाठी ही तंत्रज्ञानाचे जाळे कविता - technology quotes marathi  - social media addiction quotes in marathi 


हे पण वाचा -

सेल्फीस माणस 

Attitude असावाच नसल्यास काय परिणाम होतात 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने