Vasudeva ala vasudev वासुदेव आला

Vasudeva ala vasudev 

Tags - vasudev aani lokkala वासुदेव व लोककला

Vasudev 

माणसाची सकाळची सुरुवात कशी असावी, तशी स्वप्नवत सकाळ आज झाली, सकाळी 06च्या सुमारास झोपेत असताना श्रवणीय वाणी कानी पडली.

देवारे ...... उठ नर नारायणा, वासुदेव आला .....

तूच खरा नर नारायण, वासुदेव आला ......


खिडकीतुन डोकावले तर अंधारात काय स्पष्ट दिसल नाही, तरी साधारण 50-55 वयोवर्षाचे पांढरे, भगवे कपड्यातील वासुदेव अगदी नाचत, एका हातात चिपळ्या तर एका हातात लहान टाळ वाजवीत, एवढ्या सुरेल स्वरात न ऐकलेली भजन गात देवाला आळवित होते की, बस दिल खुश हो गया.
तरी गडबडीत कामावर जाता जाता त्या वासुदेवास भेटलोच व त्यांचे आभार मानून, अधून मधून कॉलनीत येण्याचे आमंत्रण दिले.

देवारे ...... उठ नर नारायणा, वासुदेव आला .....

तूच खरा नर नारायण, वासुदेव आला ......

@फोटो नेटसाभार
#संस्कृती_महाराष्ट्राची.

Vasudeva ala vasudev
Vasudeva ala vasudev

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने