विडंबन मराठी कविता कणा vidamban marathi

विडंबन कविता मराठी कणा

कुसुमाग्रज यांची माफी मागून हे विडंबन सादर करीत आहे. कणा कवितेचे विडंबन मराठी मध्ये सादर करीत यामध्ये फक्त मनोरंजन हा हेतू आहे कोणाचे मन दुखवण्याचा हेतू नाही. 

विडंबन कविता मराठी

ओळखलत का सर मला ? बार मध्ये आला कोणी 

कपडे होते इस्कटलेले, तोडांत होता मावा

क्षणभर बसला, हसता हसत खुदकन थुकला 

सॉरी बोलला खाली पाहून 

देशीच्या नादापाई देशी विकणारीच आली घरी,

गेली घरातच राहून

बारबालेसारखी पैसे संपेपर्यंत नाचली, 

तरी जाईल कशी मोकळी होते नव्हते नेले,

प्रसाद म्हणून खिशात नागपुरी संत्रा तेवढी ठेवली

आता लढतो आहे, तोंड वाकड करत वढतो आहे

सरांचा खिश्याकडे हात जाताच 

पैसे नकोत सर मला 

सर प्यायला partner नव्हता म्हणून जरा एकटेपणा वाटला

दारु पाई लोकानी लय हानल तरी अजुन मोडला नाही कणा

पाठीवर हात ठेवून आजुन फक्त पाचची वढ म्हणा...

विडंबन मराठी

विडंबन मराठी 

कशी वाटली 
विडंबन मराठी नक्की सांगा 

हे सुद्धा वाचा -

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने