अबोली कविता मराठी - aboli marathi poem

अबोली कविता मराठी

'काटेरी' असूनही सये तुला 'गुलाबच' हवा होता
'नाजूकपणा' हा काय 'अबोलीचा' दोष होता ?

अबोली कविता मराठी

अबोली कविता 


अबोली कविता मराठी - aboli marathi poem 

का बर ?
लोभसवाना दिसतो म्हणून सर्वांचा जीव त्या गुलाबामध्येच गुतावा !

अन आमचा जीव मात्र कोमेजल्या अबोली साठीही तुटावा...


अबोली मराठी status  - aboli marathi status and quotes 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने