स्वप्नांचा पाठलाग caption | swapnancha pathlag caption

स्वप्नांचा पाठलाग caption | swapnancha pathlag caption 

एखादी गोष्ट मनात रुजलेली असते, ती गोष्ट घडावी यासाठी आपण अतोनात प्रयत्न करीत असतो, मित्रांमध्ये वारंवार तोच विषय आपण जिभेवर उगाळत असतो, ज्यापासून आपल्याला मदत होईल त्याच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत असतो,  

त्यापासून मनाला एक प्रकारचे वेगळेच समाधान प्राप्त होत असत, मेंदूत एक वेगळाच कैफ चढतो, परंतू अचानक त्या गोष्टी प्राप्तीसाठी आपली पात्रता ही कुठे तरी कमी पडत असते,


swapnancha pathlag

learn to chase dreams


आपली संधी कुठे तरी हुकणार याची जाणीव होते, अशावेळी पाहिलेले स्वप्न अचानक विझलेल्या कोळश्यासारखे काळेकुट्ट पडत, अश्यावेळी मनाच्या वादळात कोळसारुपी आपण एकतर कुठेतरी कोपऱ्यात पडलेले असतो नाहीतर त्याच वाऱ्याच्या साह्याने पेट घेवून वणव्यात रुपांतरीत झालेले असतो.

Tags- स्वप्नांचा पाठलाग caption | swapnancha pathlag caption 

हे सुद्धा वाचा - 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने